महिलेसोबत शरीरसंबंध ठेवायचे नवऱ्याचे दोन मित्र! पती सौदीमध्ये बसून पाहायचा Video; भयंक कारण आले समोर

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केला आहे. पतीने त्याच्या दोन मित्रांना तिच्यावर बलात्कार करण्याची परवानगी दिल्याचा खळबळजनक दावा या महिलेने केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून तिच्या पतीचे मित्र वारंवार तिच्यावर बलात्कार करत होते. महिलेने … Read more