school cctv

शाळेतील सीसीटीव्ही फूटेज गायब, मुख्याध्यापिकाही फरार, बदलापूर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय ...