seats

महाविकास आघाडीच ठरलं! विधानसभेला कोणता पक्ष किती जागा लढवणार, जाणून घ्या….

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचे पानिपत केलं. यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव ...