वाल्मिक कराडसाठी परळीतील महिलांनी अंगावर ओतले पेट्रोल, पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख संशयित वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत खटला चालवला जाईल. तसेच आज वाल्मिकी कराड यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ आज परळीत वाल्मिकी कराड यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी वाल्मिकी कराडच्या समर्थनार्थ … Read more