भेदरलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेत जायला नकार, पालक शाळेत जाताच उघड झाला भयानक प्रकार
गुरू आणि शिष्याच्या नात्याला तडा देणारी धक्कादायक घटना अंबरनाथ शहरात समोर आली आहे. येथे पोलिसांनी तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका शिक्षकाला अटक केली आहे. येथील एका खासगी शाळेत ही लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, शिक्षकावर त्याच्याच … Read more