कोल्हापूरचे श्रीमंत’ शाहू छत्रपती आहेत अब्जाधीश, महाराजांवर कसलेही कर्ज नाही, सोनं, जमीन, गाड्या….

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले भाजपाकडून साताऱ्यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. यामुळे त्यांच्या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल. कोल्हापुरात शाहू छत्रपतींविरुद्ध महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार यात शंका नाही. … Read more