shashikant shinde

मोठी बातमी! शरद पवार यांचा साताराचा उमेदवार ठरला! खास विश्वासू नेत्याला उतरवले मैदानात…

गेल्या अनेक दिवसांपासूनच्या जागावाटपच्या भिजत घोंगड्यावर महाविकास आघाडीने तोडगा काढला आहे. काल याबाबत एकत्र पत्रकार परिषद देखील झाली. काही उमेदवारांची घोषणा होणे बाकी असताना ...