ज्याला जायचंय त्यांनी जा, मी एकटा राहील, ठाकरेंची भावनिक साद, ‘मातोश्री’ने झापताच ‘ते’ दोघं…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले की, “पक्षात आता ‘चार दिशांना चार तोंडे’ ही स्थिती राहणार नाही.” सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावे आणि पक्षाच्या यशासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असा आदेश त्यांनी दिला. “लढू आणि जिंकू” हा मंत्र त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, … Read more

ना व्हायरस, ना कोणतं इन्फेक्शन; ५१ लोकांना एकाएकी टक्कल पडण्यामागचं खरं कारण आलं समोर

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ आणि घुई गावांमध्ये ५१ लोकांना टक्कल पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. तज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा आहे. मात्र, आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. या गावांतील पाण्याचे नमुने घेऊन … Read more