Sheikh Hasina'

फायटर जेट्सचा वापर, आकाशावर नजर, शेख हसीना यांचा जीव भारतीय सैन्याने कसा वाचवला, वाचा स्पेशल ऑपरेशन…

काल संपूर्ण बांग्लादेशात हिंसाचार सुरु होता. देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अराजकतत्व रस्त्यावर होती. परिस्थिती हाताबाहेर होती. कोणाकडे काय शस्त्र आहे? अशावेळी आपला ...