‘उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन हटवा’, शिवसेनेच्या बैठकीत धक्कादायक ठराव मंजूर

शिवसेनेच्या बैठकीत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीतून उद्धव ठाकरे यांना हटवण्याचा ठराव करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे सध्या या समितीचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. हा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार असल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितले. मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या … Read more