Shorma : शोरमा खाल्याने बिघडली तब्येत; ३ दिवस तरूण व्हेंटिलेटरवर अन् नंतर झाला भयानक अंत
Shorma : केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील कक्कनाड भागात एक मोठे प्रकरण समोर आले आहे. येथे शवरमा ऑनलाइन ऑर्डर करून खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून तो व्हेंटिलेटरवर होता. पोलिसांनी सांगितले की, कोट्टायमचा रहिवासी राहुल आर नायर (२४) याने बुधवारी कक्कनाड येथील हॉटेलमधून शवरमा ऑनलाइन ऑर्डर दिली होती. ते खाल्ल्यानंतर त्याला विषबाधा झाली. … Read more