shrirang barne

भावा तुझ्या पराभवाचा बदला घेणारच! पार्थ पवारांचा बदला घेण्यासाठी भाऊ मावळच्या मैदानात

राज्यात सध्या अनेक बड्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. यामुळे सगळेच संभ्रमात आहेत. गेल्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकलेले पक्ष आता विरोधात उभे आहेत. गेल्या निवडणुकीत ...