Silkyara Tunnel : असं कसं रेस्क्यू ऑपरेशन? ६ व्या दिवशी सिल्क्यारा बोगद्यातून समोर आली धक्कादायक माहिती
Silkyara Tunnel : उत्तरकाशीच्या सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची संख्या ४१ आहे. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सलग सातव्या दिवशी प्रयत्न सुरू आहेत. हे बचावकार्य दिवसेंदिवस कठीण होत आहे. कधी डोंगराला तडे जाते, तर कधी यंत्र तुटते. कामगारांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेपुढे सातत्याने आव्हाने निर्माण होत आहेत. शुक्रवारी इव्हॅक्युएशन बोगदा बांधण्यासाठी पाईप टाकत असताना अचानक … Read more