बिग ब्रेकींग! SIT प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई; वाल्मिक कराडच्या बायकोने उघड केले सुरेश धसांसोबतचे कनेक्शन
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेली एसआयटी (विशेष तपास पथक) रद्द करून, ७ सदस्यांची नवीन एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक बसवराज तेलि यांची या नव्या पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे. मात्र, वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी या नेमणुकीवर आक्षेप घेतला आहे. मंजिली कराड यांनी दावा केला आहे … Read more