Somnath Zende

Somnath Zende Suspended : Dream 11 वर दीड कोटी जिंकणाऱ्या पिंपरीच्या PSI चं निलंबन, ‘ती’ एक चूक आली अंगलट…

Somnath Zende Suspended : काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम ११ या ऑनलाइन गेममध्ये तब्बल दीड कोटींचे बक्षीस जिंकले ...