southern Mexico : भीषण अपघात! ट्रकच्या धडकेनंतर बसला लागली आग; 41 प्रवाश्यांचा जागीच कोळसा
southern Mexico : दक्षिण मेक्सिकोतील टबेस्को येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 41 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात प्रवासी बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली, ज्यामुळे बसला भीषण आग लागली. प्रशासनाच्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 48 प्रवासी होते, त्यापैकी 38 प्रवासी आणि दोन्ही चालक जागीच मृत्यूमुखी पडले. तसेच, ट्रकच्या चालकानेही आपले प्राण गमावले. बस जळून खाक; … Read more