student bus
indapur news : सहलीवरून परतताना बसचा भीषण अपघात, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांदेखत लाडक्या काळे सरांचा तडफडून मृत्यू
By Omkar
—
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला आहे. ...