cricket : क्रिकेटमधील रन आऊट आणि स्टम्पिंगचा नियम आता बदलला, जाणून घ्या काय आहे नवा नियम…
cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून, रन आऊट आणि स्टम्पिंगच्या पद्धतीत सुधारणा केली जात आहे. बीसीसीआयने हा बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू केला असून, WPL 2025 मध्ये प्रथमच हा नियम वापरला जाईल. मागील नियम काय होते? यापूर्वी, जर खेळाडू क्रीझच्या बाहेर असेल आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्ट्यांवर मारून बेल्स उडवल्या तर त्याला … Read more