Subrata Roy

Subrata Roy : हजारो कोटींची संपत्ती कमावणारे सहारा शेवटच्या क्षणी मात्र बेसहारा, अंत्यसंस्काराला दोन्ही मुले गैरहजर

Subrata Roy : सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. सुब्रत रॉय यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...