Sujit Minchek : आधी ठाकरेंना सोडलं, आता ‘स्वाभिमानी’लाही दिला झटका, कोल्हापूरच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय
Sujit Minchek : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात अनेक नवीन चेहरे दाखल होत आहेत. महाविकास आघाडीतील काही नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरु असल्याची चर्चा आहे. याच अनुषंगाने कोल्हापुरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार सुजित मिंचेकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला … Read more