Sultan : फाशी दिलेल्या ‘सुलतान’ची डेडबाॅडी पोलिसांनी कबरीतून काढली, क्रुरकर्मा डॉग ट्रेनरची आता खैर नाही
Sultan : ‘सुलतान’ हा पाकिस्तानी होता, तो अल्सेशियन जातीचा कुत्रा होता. सुलतान इतका ताकदवान होता की तो बोलेरो गाडीही स्वतःहून खेचू शकत होता. त्याच्या जेवणावर दररोज हजारो रुपये खर्च होत होते. कुत्रा सुलतानला नियंत्रित करणे प्रत्येकाच्या बस मधले नव्हते. भोपाळच्या प्रशिक्षण केंद्रात मृत्युमुखी पडलेल्या सुलतान या कुत्र्याचा मालक निखिल जैस्वाल यांचं असं म्हणणं आहे. निखिलच्या … Read more