super over
अफगाणिस्तानला हरवताना रोहीतने केली चिटींग, जाणून घ्या काय सांगतो सुपर ओव्हरचा नियम
By Omkar
—
भारताने तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला आणि मालिका 3-0 ने जिंकली. भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तिसरा टी-20 जिंकला. अफगाणिस्तान संघाने रोहित शर्माच्या भारतीय ...






