Suresh Dhas.

सुरेश धसांना फडणवीसांचा आशीर्वाद, संजय राऊतांचे देशमुख प्रकरणावर खळबळजनक गौप्यस्फोट

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर आणि सीआयडीवर दबाव वाढत आहे. दरम्यान, भाजप ...