surya jee

वरिष्ठ IAS अधिकाऱ्याच्या बायकोचे गँगस्टरशी अफेअर, नवऱ्याच्या घरासमोर टोकाचे पाऊल, घटनेने सगळेच हादरले…

गुजरातमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने शनिवारी विषप्राशण केलं, त्यानंतर ती बेशुद्ध ...