Swapnil Kusale

पॅरिसमध्ये आता महाराष्ट्राचा डंका! कोल्हापूरच्या सुपुत्रानं अचूक ‘नेम’ लावत रचला इतिहास, भारताला तिसरं पदक

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे याने एक मोठा इतिहास रचला आहे. यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्वप्निल कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास ...