Talegawa

तळेगावातील 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने केला दावा, शेतकऱ्यांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव, जिथे 150 उंबऱ्यांचे छोटेसे गाव आहे, तेथे 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या दाव्यानंतर ...