Tamil Nadu Police

Tamil Nadu Police : ‘३ कोटी दिले तर तपास थांबवू’, ८ किमी पाठलाग करून ईडी अधिकाऱ्याला रंगेहात अटक

Tamil Nadu Police : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला सरकारी कर्मचाऱ्याकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक संचालनालयाने ...