टीम इंडियाला धक्का! पाचव्या टेस्टपूर्वी ‘या’ स्पिनरने घेतली तडकाफडकी निवृत्ती…

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे टीम इंडियाचा स्पिनर शाहबाज नदीमने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या याबाबत पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याने अचानक असा निर्णय का घेतला असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये … Read more

टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने घेतला जगाचा निरोप! क्रिकेट विश्वात पसरली शोककळा…

भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. माजी कर्णधार आणि देशातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले. दत्ताजीराव गायकवाड यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माजी कर्णधाराच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह क्रिकेटपटूंनी दिग्गजांना श्रद्धांजली वाहिली. दत्ताजीराव भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले. 1952 ते 1961 दरम्यान तो आंतरराष्ट्रीय … Read more

टिम इंडीयात संधी न मिळाल्याने दिनेश कार्तिकची देशासोबत गद्दारी, दुश्मन टिमसोबत केली हातमिळवणी

बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिनेश कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. दिनेश कार्तिक ‘भारत अ’ विरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंड लायन्सचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. त्याचा कार्यकाळ 10 जानेवारी ते 18 जानेवारी असेल. माजी इंग्लिश फलंदाज … Read more

Team India : रोहित-विराट टी-20 मध्ये करणार पुनरागमन? ‘या’ तारखेला भिडणार भारत-अफगाणिस्तान

Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली आगामी टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये खेळतील का? दरम्यान, टी-२० विश्वचषकात या दोन्ही दिग्गजांच्या खेळण्याबाबत सातत्याने अटकळ बांधली जात आहेत. पण रोहित शर्मा आणि … Read more

Team India : टीम इंडियाच्या पराभवानंतर ढसाढसा रडला सिराज, बुमराहने जवळ घेत घातली समजूत, Video Viral

Team India : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाचा ६ गडी राखून पराभव केला आणि तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. विजेतेपदाच्या सामन्यात रोहित शर्मा आणि संघ पूर्णपणे विखुरला. सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीचे तिकीट काढणाऱ्या टीम इंडियाला या विश्वचषकात प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलिया प्रत्येक विभागात भारतापेक्षा कनिष्ठ असल्याचे सिद्ध … Read more

Team India : रोहितला मिळाला तुफानी गोलंदाज! 437 चेंडू टाकले, त्यातील 300 चेंडू निर्धाव, आता घेणार बदला

Team India : टीम इंडियाने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने सलग 9 विजयांसह उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडिया आता 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत किवी संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेऊ इच्छित आहे. जसप्रीत बुमराहवर भारतीय … Read more

Mohammed Shami: शामी इतका डेंजर गोलंदाज कसा झाला? इतकं यश कस मिळतंय? स्वतःच सांगीतले सत्य..

Mohammed Shami : सध्या भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ मध्ये जोरदार कामगिरी करत आहे. सगळेच खेळाडू सध्या चांगली कामगिरी करत आहेत. असे असताना आता टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद केली. टीम इंडियाने वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला. यामुळे टीम इंडिया सेमीफायनमध्ये देखील गेली आहे. असे असताना चर्चा मात्र होत आहे ती भारताचा … Read more

Team India : सहाव्या विजयानंतरही टेंशनमध्ये आली टीम इंडिया, मोठी समस्या आली समोर, वाढतील वर्ल्डकपमधील अडचणी

Team India : भारतीय क्रिकेट संघाने या आयसीसी विश्वचषकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने सलग 6 सामने जिंकले आहेत. भारताने रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. या विजयामुळे टीम इंडियाला पहिल्यांदाच या गोष्टीचा सामना करावा लागणारे ज्याची चाहत्यांना भीती वाटत होती. आता रोहित शर्मा आणि … Read more

IND vs AUS Match Result: 2 धावांत 3 विकेट्स, तरीही राहुल-विराटने कांगारूंच्या जबड्यातून हिसकावला विजय; ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी पराभव

IND vs AUS Match Result: रविवारी भारत आणि इंग्लंड (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकातील 5 वा सामना खेळला गेला. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 50 षटकांत केवळ 199 धावांवरच मर्यादित राहिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघांची सुरुवात खराब झाली. 2 धावांच्या स्कोअरमध्ये भारताने 3 मोठे विकेट गमावले होते. मात्र … Read more

Team India : ऑरेंज आर्मी! पहिल्या सामन्यापूर्वी टिम इंडीयाने का घातली भगवी जर्सी, जाणून घ्या कारण..

Team India : आजपासून विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पण भारताचा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघ भगव्या जर्सीत सराव करताना दिसला. भारताच्या जर्सीचा रंग निळा आहे, त्यामुळे भारतीय खेळाडू भगवी जर्सी का घालतात, असा प्रश्न सर्वांना पडला. पण पहिल्या सामन्यापूर्वी भारताने ही रंगीत जर्सी का घातली याचे खरे कारण आता … Read more