Thackeray group leader

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू, घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला ...