Train accident : रेल्वे अपघाताने हिरावला विधवा आईचा एकुलता एक आधार; वडील आणि 2 भावांचा आधीच मृत्यू झालाय
Train accident : बिहारमधील बक्सर येथे नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या अपघातात किशनगंज येथील अबू जैदला आपला जीव गमवावा लागला. त्याच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. जेव्हापासून अबूच्या आईला बातमी मिळाली की तिचा मुलगा आता या जगात नाही. तेव्हापासून ती एवढंच बोलतेय की आता तिचं काय होणार? अबूच तिचा म्हातारपणाचा आधार होता. घरी कुमारी मुलगी आहे. माझ्या … Read more