trees burned

होर्डिंगच्या आसपासची सगळी झाडं अचानक जळाली, तपासात धक्कादायक माहिती आली समोर, नेमकं काय घडलं?

घाटकोपरमध्ये दोन दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळले. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे होर्डिंग कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला. तर ७४ पेक्षा अधिक जण जखमी ...