पांड्याला ट्रोल करणाऱ्यांना रोहित शर्माने दिले थेट मैदानावरच उत्तर, प्रेक्षकांकडे बघत दिला इशारा, नेमकं काय झालं?
सध्या आयपीएलला सुरुवात झाली असून चाहते आपल्या टीमला सपोर्ट करत आहेत. आता आयपीएल सुरूवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्समध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून आले. यामध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला सोडून हार्दिक पंड्याकडे टीमची कॅप्टन्सी सोपवली. यामुळे चाहते नाराज झाले. हा निर्णय चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. यावेळी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांमध्येही पुरेसा आपलेपणा दिसून आला … Read more