Tukaram Mundhe : राजकारण्यांचा नावडता, अधिकारी चळाचळा कापतात त्या तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार?
Tukaram Mundhe : जालना, बीड आणि परभणीत वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्या मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही मागणी मांडली. मराठवाड्याला सक्षम अधिकाऱ्याची गरज – दमानिया गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत … Read more