Tuljapur news : काल लेकाचे लग्न अन् आज वडिलांसह विवाहित बहिणीची अंत्ययात्रा, लग्नानंतर घडलं भयंकर

Tuljapur news : बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील लंजवड येथील चव्हाण कुटुंबासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी विवाहानंतर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असताना नवदाम्पत्याच्या जीपचे अचानक टायर फुटले, यामुळे मोठा अपघात झाला. यामुळे भरधाव जीप पलटी झाली. या भीषण अपघातात मामा-भाची असे दोघेजण जागीच ठार झाले, तर अन्य चौदाजण … Read more