T.V इंडस्ट्रीतील ‘या’ संस्कारी सूनेने घातला धुमाकूळ, दिला १७ मिनिटांचा बेडरूम सीन, लग्नाआधीच बनलीय आई

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री साक्षी तन्वरने २००१ मध्ये ‘करम’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर, तिने ‘संसार’, ‘कुटुंब’ आणि ‘धडक’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. मात्र, तिला खरी ओळख ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेमुळे मिळाली. गेल्या २३ वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या साक्षी तन्वरने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आज … Read more