Sanjay Khan: काळीज तोडणारी बातमी! टीव्ही मालिकेच्या सेटवर भीषण आगीत होरपळून ५२ जणांचा मृत्यू

Sanjay Khan: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय खान यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरलेल्या ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ या टीव्ही मालिकेच्या सेटवर १९८९ मध्ये भीषण आग लागली होती. या अग्निकांडात ५२ जणांचा मृत्यू झाला होता. संजय खान हेही या अग्निकांडात गंभीर जखमी झाले होते. ते ६५ टक्के भाजले होते. … Read more