क्रिकेट विश्वात मोठी घडामोड!! एकाच दिवशी दोन कर्णधारांचे राजीनामे, आता नवीन कर्णधार कोण?

क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 1-2 ऑक्टोबरच्या रात्री जागतिक क्रिकेटमध्ये स्फोट झाला. रात्री उशिरा एक नव्हे तर दोन देशांच्या कर्णधारांनी राजीनामा दिला आहे. या कर्णधारांमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम आणि न्यूझीलंडचा टीम साऊदी यांचा समावेश आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांनी कर्णधारपद सोडण्याचे कारण खराब कामगिरी असल्याचे मानले जात आहे. … Read more