Umesh Yadav : निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या खेळाडूचे नशीब उघडले, नेहराने दिले 5.80 कोटी रुपयांचे ‘सरप्राईज’

Umesh Yadav : 36 वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने कदाचित निवृत्तीच्या वयात त्याला त्याच्या आयपीएल लिलावाच्या कारकिर्दीतील सर्वोच्च किंमत मिळेल अशी अपेक्षा केली नसेल. यादवला गुजरात टायटन्सने 5.80 कोटी रुपयांना विकत घेतले, जी त्याची आयपीएल लिलावात आतापर्यंतची सर्वोच्च किंमत आहे. उमेशने 2018 ची किंमत मागे टाकली जिथे त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 4.20 कोटी रुपयांना विकत … Read more