Unseasonal weather

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा तडाखा बसणार, गारपीट अन् मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट…

सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...