Urfi Javed : …म्हणून मी घरात कपडेच घालत नाही, विवस्रच फिरते; अभिनेत्री उर्फी जावेदने पुन्हा उडवली खळबळ

Urfi Javed : उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. कधी ती कंगव्याचा ड्रेस बनवते तर कधी च्युइंगमचा टॉप घालते. ही अभिनेत्री तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तसेच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. उर्फीबद्दल आता बातमी आली आहे. जी अभिनेत्री विचित्र कपडे परिधान करताना दिसली होती, ती घरी कपड्यांशिवाय राहते आणि याचा खुलासा स्वतः उर्फीने(Urfi Javed) केला आहे. … Read more