US military aircraft : अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने निघाले; भारतीयांनीच आणली भारतावर ही लाजिरवाणी वेळ…

US military aircraft : अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या कारकिर्दीत अवैध घुसखोरीविरोधी कारवाई तीव्र झाली आहे. यंत्रणांनी अवैध प्रवाशांना शोधून त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी मेक्सिकोसारख्या शेजारी देशातील अवैध प्रवाशांना अमेरिकेने विमानाने परत पाठवले होते. त्या वेळी मेक्सिकन सरकारने या विमानांना उतरण्याची परवानगी नाकारली होती, परंतु ट्रम्प यांनी धमक्या दिल्यानंतर मेक्सिकोने या … Read more