Sanjay Kakade : पुण्याच्या माजी खासदाराच्या पत्नीचा जीव देण्याचा प्रयत्न; मात्र रूग्णालयाने दिली वेगळीच माहिती

Sanjay Kakade : माजी खासदार आणि बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या, मात्र त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार कौटुंबिक कारणांमुळे घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या प्रवक्ते अली … Read more