uttamrao jankar

फडणवीसांनी चार्टर्ड प्लेन पाठवलेला नेता शरद पवारांच्या भेटीला, वस्तादाने अखेर डाव टाकलाच…

सध्या भाजपमध्ये नाराज असलेले नेत्यांची शरद पवार मोट बांधत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटलांची घरवापसी घडवून आणणारे राजकारणातले ...