Uttar Pradesh accident : धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, ८ जणांचा जागीच कोळसा; अंगावर काटा आणणारी घटना

Uttar Pradesh accident : उत्तर प्रदेशातील बरेली येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. नैनिताल महामार्गावरील भोजीपुरा येथे बहेडीकडून येणारा डंपर आणि शहरातील फहम लॉन येथून लग्न समारंभावरून परतणाऱ्या इर्टिगा कार आणि टँकरमध्ये धडक झाली. सीएनजीची टाकी फुटल्याने कारने पेट घेतला. सेंटर लॉकमुळे गाडीतील लोकांना बाहेर पडता आले नाही. यामध्ये एका … Read more