Uttarakhand : ४०० तासांच्या जीवन मरणाच्या युद्धानंतर कामगार मृत्यूच्या दाढेतून कसे सुटले? अखेर सत्य आले समोर
Uttarakhand : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरा जवळपास पूर्ण झाले. बोगद्याच्या आतून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. बोगद्यातून कामगार बाहेर येताच त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. बोगद्यातून ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 17 दिवस चाललेल्या बचावकार्यानंतर मंगळवारी ‘मंगलघडी’ दाखल झाली, ज्याची केवळ कामगारांच्या कुटुंबीयांनाच … Read more