Vadodara
Gujarat : ना भिती, ना पश्चाताप; चार जणांना ठोकलं अन् म्हणाला- ॐ नम: शिवाय; अपघाताचा भयंकर VIDEO
By Poonam
—
Gujarat : वडोदरा: गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यात मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवणाऱ्या तरुणाने भीषण अपघात घडवला. करेलीबाग परिसरातील आम्रपाली चौकाजवळ झालेल्या या दुर्घटनेत ...