Vaibhav Mangle : ‘ही’ प्रथा कुठून सुरू झाली? नवरात्र उत्सवासंदर्भात वैभव मांगलेंची संतप्त पोस्ट व्हायरल, नेमकं काय म्हणाले?

Vaibhav Mangle : प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले हे एक चर्चेत असणारे नाव आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे नाव केले. टाईमपास चित्रपटाचे दोन्ही भाग, ‘फू बाई फू’ या कार्यक्रमांमुळे वैभव मांगले सर्वांना परिचित झाले. ते सामाजिक विषयांवर उघडपणे आपले मत मांडताना दिसतात. सध्या त्यांनी केलेली अशीच एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. देशभरात … Read more