Vaijapur

Uddhav Thackeray : मातोश्रीवर दणक्यात प्रवेश, शिंदेसेनेला नडले, पण ६ महिन्यातच ठाकरेंना सोडले; मोठ्या नेत्याची भाजपात घरवापसी

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणाऱ्या डॉ. दिनेश परदेशी यांनी आता पुन्हा भाजपमध्ये ‘घरवापसी’ करण्याचा ...