Vatsavitri

संभाजी भिडे पुन्हा एकदा अडचणीत! वटसावित्रीच्या पूजेवरून केलं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी वटसावित्रीच्या पुजेबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा ...