Vijay Kadam passed away

ब्रेकिंग! मनोरंजन विश्वातील विनोदवीर काळाच्या पडद्याआड, प्रख्यात अभिनेते विजय कदम यांचे निधन…

मराठी सिनेमा मालिका आणि रंगभूमी गाजवणारे अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीतून दुःख व्यक्त केले जात आहे. गेले काही दिवस ...